Customer Help-Line :- +91-98-814-970-01

Article

कायद्याच्या चौकटीत : घर घेतले, पण ते माझे झाले का?

जमीन खरेदी करण्या पूर्वी...

खालील बाबी अवश्य बघून घ्याव्यात

* जमिनीचा ७/१२ काढून त्यावर मालकांची नावे तपासावीत

* सादर जमीन विक्री करणाऱ्याच्या नावावर कशी झाली आहे. यासाठी किमान ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार व नोंदी तपासाव्यात. * जमीन    हिस्सा मागतील असे हिस्सेदार आहेत का ?

* जमिनीच्या इतर हक्कामध्ये बँक, सोसायटी किंवा इतर वित्त संस्थेचा भार आहे का ?

* जमीन हि प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीच्या आहे का ?

* जमीन नावावर असलेले क्षेत्र व प्रत्यक्ष क्षेत्र यात तफावत आहे का ?

* ७/१२ उताऱ्यावर असलेली किंवा तोंडी सांगण्यात असलेली विहीर , झाडे इत्यादीबाबत प्रत्यक्ष पाहणी करून खात्री करावी.

* जमिनीच्या इतर हक्कामध्ये अन्य व्यक्तींचे हक्क आहेत का ?

* जमिनीच्या व्यवहारामुळे इतर लागू असलेल्या कायद्याचा भंग होतो का ?

* पाटपाणी पाइपलाइन, वहिवाट रस्ता, झाडे इ. हक्क कसे आहेत.

                              ..................( माहिती : लोकसत्ता )

----
Real Estate Price Map